Browsing Tag

Tickets

Pimpri: जलतरण तलावाच्या तिकीटांमध्ये ‘गोलमाल’; लिपिक निलंबित; खातेनिहाय चौकशी सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावारील तिकिटीमध्ये 'गोलमाल' केल्याप्रकरणी क्रीडा विभागातील लिपिकाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. किरण शाम…