Browsing Tag

Timothy Dalton

Sean Connery Is The Best Bond: सीन कॉनरी निर्विवादपणे ठरले ‘सर्वश्रेष्ठ बॉन्ड’

एमपीसी न्यूज- 'माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड' असे म्हटल्यावर आजही आपले कान टवकारतात. आता दोन तास जबरदस्त फायटिंग, दोन्ही हातात घेतलेल्या बंदुकांमधून भन्नाट गोळीबार, विमाने, आलिशान चकचकीत गाड्या, सोबतीला मदमस्त ललना असा सगळा खच्चून भरलेला…