Browsing Tag

to be repaired

Pune News: येत्या दहा दिवसांत होणार कर्वे रस्त्याची डागडुजी- गौतम बिऱ्हाडे

एमपीसी न्यूज - येत्या दहा दिवसांत कर्वे रस्त्याची डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मेट्रोचे अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी दिले. कर्वे रस्त्यावरील विविध समस्यांवर ठोस समाधान शोधण्यासाठी व रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी नगरसेविका…