ठळक बातम्या Pimpri News : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका आणि लायन्स क्लबच्या वतीने सायक्लोथॉन डिसेंबर 15, 2020 प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकल वापराला प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेत महापालिका आणि लायन्स क्लब यांनी सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.