Browsing Tag

to stay at home in lockdown

Pune: गल्लीबोळात फिरतोय कोरोनारुपी यम, पुणेकरांना करतोय घरात बसण्याचं आवाहन

एमपीसी न्यूज- पुणे शहराच्या अनेक भागात सध्या कोरोनारुपी यम आपल्या रेड्यासोबत फिरताना दिसतो आहे. पुणेकरांना हा यम घरात बसण्याचे आवाहन करतोय. नागरिकांनी घरातच बसावं, नाही तर तुम्हाला माझ्या सोबत यावं लागेल असं सांगत हा यम पुणेकरांना लॉकडाऊनचं…