Browsing Tag

topandas kukareja

Pimpri : सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे रविवारी (दि. 22) निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. सोमवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर पिंपरी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.प्रेम प्रकाश मंदिर…