Browsing Tag

trade associations in Pune

Bharat Band Pune Update : पुणे शहर-उपनगरांमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद !

सकाळी काही दुकाने बंद तर अत्यावश्यक सेवेतील काही दुकाने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.