Browsing Tag

trader at gunpoint

Pune News : पिस्तूलाच्या धाकाने व्यापाऱ्याला लुबाडणारे जेरबंद,

एमपीसी न्यूज : एका व्यापाऱ्याच्या पोटाला पिस्तूल लावून 44 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लुबाडून नेले होते. केशवनगर मुंढवा येथील गणेश टिंबर मार्केट मध्ये ही घटना घडली होती. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही जामिनावर…