Browsing Tag

Traffic Condi

Chakan News : वासुली गावातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था

एमपीसी न्यूज - चाकण एमआयडीसी, फेज- दोन, वासुली गावातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कंपनीत कामाला जाणारे अनेक कर्मचारी या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.…