Browsing Tag

train collision

Kasarwadi : रेल्वेच्या धडकेत बसचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेच्या धडकेत बसचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी पावणेदोनच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ झाला.एस. यु. कांबळे असे मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या…