Browsing Tag

travel business affected

Pune: ‘कोरोना’च्या भीतीमुळे पर्यटन व्यावसायिकांचे 150 कोटींचे नुकसान

एमपीसी न्यूज - 'कोरोना' रोगामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विदेशातच नव्हे तर देशातही प्रवास करण्यास पुणेकर नकार देत आहेत. त्यामुळे आम्हा पर्यटन व्यवयसायिकांचे सुमारे 150 कोटी रुपये नुकसान होण्याचा अंदाज आहे. …