Browsing Tag

Truck Cleaner Died

Express Way crime News : टेम्पोच्या धडकेत पन्नास फूट फरफटत गेलेल्या क्लीनरचा मृत्यू

एमपीसी न्यूज - ट्रकच्या टायरमधून आवाज येत असल्याने टायर चेक करण्यासाठी खाली उतरलेल्या क्लीनरला एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये क्लीनर 50 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 20)…