Browsing Tag

Two burglars arrested

Pune Crime : घरफोडी करणा-या दोन महिलांना अटक ; 52,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - येरवडा व कल्याणीनगर परिसरात घरफोडी करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 हजार 500 रुपये किंमतीचे केबल वायरचे बंडल, एअर कंडीशन कॉपर पाईप, प्लबींग मिक्सर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राधा विशाल…