Browsing Tag

Two Imposer

Hadapsar : सत्संग शिबिरामध्ये राहून चो-या करणा-या दोन भोंदू सत्संगींना बेड्या

एमपीसी न्यूज - आळंदी येथे एका सत्संग शिबिरात राहून सुट्टीच्या दिवशी घरफोड्या करणा-या दोन भोंदू सत्संगी विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 131 ग्रॅम सोन्याचे दागिने, पाच दुचाकी, 10 मोबाईल फोन, दोन एलसीडी टीव्ही, एक…