Browsing Tag

Two murders overnight in Pune

Pune News : पुण्यात रात्रीतून दोन खून; दत्तवाडीत भर रस्त्यात तर हडपसरला रिक्षाचालकाचा खून

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील हडपसर आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्री दोन खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मंदार जोगदंड (वय 23, रा. दत्तवाडी) याचा दत्तवाडीत तर प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) याचा हडपसर परिसरात खून झाला. या…