Browsing Tag

Two storey car park

Pune News : डेक्कन येथे उभारणार दुमजली वाहनतळ !

एमपीसी न्यूज : डेक्कन परिसरातील रस्त्यांवर चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे होणारी कोंडी लवकरच फुटण्याची चिन्हे आहेत. कारण डेक्कन जिमखाना मॅक्डोनाल्ड शेजारील पार्किंगच्या रिकाम्या जागेत दुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे.तळमजला अधिक दोन मजले…