Browsing Tag

Two-wheeler driver killed

Talegaon Accident News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तळेगाव स्टेशन रस्त्यावरील घटना

एमपीसी न्यूज - टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. चाकण तळेगाव रस्त्यावर, तळेगाव रेल्वे स्टेशन येथे सोमवारी (दि.11) ही घटना घडली.महेश मनमत मजगे (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) असे या अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अभिजीत…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 18 ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडला.अमर पांडुरंग दुर्गे (वय 37, रा. निगडी, प्राधिकरण) असे मृत्यू…