Browsing Tag

Two-wheeler hit by a woman

Pimpri: रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या महिलेला दुचाकीची धडक; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या महिलेला भरधाव आलेल्या एका दुचाकीने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात 14 जून रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील महावीर चौकाजवळ घडली.नुरी लियाकत खान (वय 34,…