Browsing Tag

Undri Fire

Pune : उंड्री येथे भीषण आगीत फर्निचरचे गोदाम भस्मसात

एमपीसी न्यूज -  उंड्री येथे आज (रविवारी) पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका लाकडी फर्निचरचे गोदाम जळून खाक झाले. पुणे महापालिका व पीएमआरडीए अग्नीशमन दलाच्या एकूण आठ फायरगाङ्याच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. उंड्री येथे ईश्वर…