Browsing Tag

unique honor to the teachers

Talegaon News : शिक्षक दिनानिमित्त उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्यातर्फे गुरुजनांचा अनोखा सन्मान

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या गुरुजनांच्या घरी जाऊन सन्मान केला. गुरुजनांच्या प्रति आदर व्यक्त करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तळेगाव…