Browsing Tag

vadgaon news. maval news

Vadgaon News : वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक मेडिसिन डे साजरा

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक मेडिसिन डे गुरुवारी (दि. 12) साजरा करण्यात आला.यावेळी डॉ. मिलिंद सोनवणे यांनी न्याय वैधक शास्त्रविषयी सखोलपणे माहिती दिली. न्याय वैधक विभाग खून, गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपीला…

Vadgaon News : माळीनगर येथे रस्त्यावर गतिरोधक करा

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील माळीनगर भागात नव्याने रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालक वेगात वाहने चालवतात. परिसरातील लहान मुले, नागरिक रस्त्यावरून ये जा करत असतात. वेगात जाणाऱ्या…

Vadgaon News : वडगाव-पैसाफंड साखळी रस्त्याच्या रुंदी व डांबरीकरणासाठी निधी द्या

एमपीसी न्यूज - मागील काही वर्षांपासून औद्योगीक व वाढत्या शहरीकरणामुळे वडगाव नगरपंचायत हद्दीतील वडगाव-पैसाफंड काचकारखाना साखळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. वाहतूक व रोजच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता सद्याच्या परिस्थितीत…