Browsing Tag

Vastu Vishesh

मी आर्किटेक्ट व्यवसायाने आणि छंदाने पण!

मी उदय कुलकर्णी, व्यवसायाने आर्किटेक्ट आणि छंदाने पण! लहानपण कष्टात गेलं. शिक्षणाबरोबर कामही करत होतो. त्यामुळे अगदी भरपूर नाही, तरी थोडा अनुभव पाठीशी होता. त्या बळावर 1992 साली स्वतंत्र कार्य करण्यास सुरूवात केली. प्रथम छोटी घरे आणि…