Browsing Tag

Vehicle vandalism and arson

Pune : वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या गुन्हेगाराची काढण्यात आली धिंड

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या ( Pune)  गुन्हेगाराची परिसरात धिंड काढण्यात आली. चंदन नगर भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला चंदननगर पोलिसांनी अटक केली.…