Browsing Tag

Vidyanagar-chinchwad Crime

Pimpri : घरात घुसून सासू सुनेला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे घरात घुसून सासू-सुनेला मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.हिरजा भवरसिंग…