Browsing Tag

Violent fight between siblings

Alandi : तांदळाच्या पैशावरून भावंडांमध्ये तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज - तांदूळ विकल्यानंतर आलेल्या पैशाच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी सव्वा एकच्या सुमारास खेड तालुक्यातील कोयाळी गावात घडली. याप्रकरणी  रामदास सखाराम वायदंडे (वय 47, रा. कोयाळी…