Browsing Tag

vision 2020

Bhosari : सोसायटी फेडरेशनच्या प्रत्येक हाकेला आमदार महेश लांडगे यांची सकारात्मक साद (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- वाढत्या शहरीकरणासोबत समस्याही वाढल्या. त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला. व्हिजन 2020 अंतर्गत हा संकल्प पूर्णत्वास येत आहे. परिसरातील नागरिक आणि प्रशासन यांची प्रत्यक्ष भेट घडवून थेट…

Bhosari : संतपीठ झाले, आता ‘संतभूमी’साठी पाठपुरावा; आमदार महेश लांडगे यांचे यश

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून संतपीठासाठी जागा आणि निधी मंजूर झाला आहे. 2013 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. संतपीठाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभर पोहोचण्यासाठी मोठी मदत होणार आहे. संतपीठ झाल्यानंतर आता…

Bhosari : आधुनिक संकल्पनांमुळे भोसरी परिसर होणार स्मार्ट सिटी – विजय फुगे

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षात अनेक स्मार्ट संकल्पना राबविल्या आहेत. या संकल्पनांमुळे भोसरी परिसराला स्मार्ट सिटीचे रूप मिळणार आहे. यातून सुरक्षित, स्वच्छ भोसरी होणार आहे, असे मत भाजपचे…

Dighi: भोसरी व्हिजन 20-20; व्हिजन एज्युकेशन अंतर्गत दिघीत महापालिकेची होणार अत्याधुनिक शाळा

एमपीसी न्यूज - भोसरी व्हिजन 20-20 व्हिजन एज्युकेशन अंतर्गत दिघीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अत्याधुनिक इंग्रजी आणि मराठी माध्यमांची शाळा बांधली जाणार आहे. त्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर सादरीकरण झाले असून त्यांनी हिरवा…