Browsing Tag

with 24882 new patients in the last 24 hours

India Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे, गेल्या 24 तासांत 24,882 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची वाढ कायम आहे. मागील 24 तासांत देशभरात 24 हजार 882 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 140 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या 2 लाख 02 हजार…