Browsing Tag

World death toll

World Update: कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखांच्या उंबरठ्यावर, मृतांचा आकडा 1,34,677

एमपीसी न्यूज - कोरोनाचे नवीन रुग्ण व मृतांच्या संख्येचा पाच दिवस घसरलेला आलेख कालपासून पुन्हा वरच्या दिशेने झेप घेताना दिसत असल्यामुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे.  जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 लाख 84 हजार 595 वर जाऊन पोहचली…