Browsing Tag

Writer Niranjan Ghate

Thergaon: लेखकाने तटस्थ होवून लेखन करावे – निरंजन घाटे

एमपीसी न्यूज - एखादं पुस्तक हातात घेऊन अगदी आवर्जून वेळ काढून वाचावेसे वाटणे, हे चांगल्या लेखकाचे लक्षण आहे. लेखकाने आपल्या लेखनात जास्त भावनिक होऊ नये. त्याने तटस्थ होवून लेखन करावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विज्ञानकथा लेखक निरंजन घाटे…