Browsing Tag

Written Examination

Pune : पुणे विद्यापीठाच्या शिल्लक लेखी परीक्षा जुलैमध्ये होणार

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेखी परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन परिक्षेसाठी येणाऱ्या अडचणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या शिल्लक…

Pimpri : वायसीएम रुग्णालयातील 97 कंत्राटी पदांची लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द!; परीक्षार्थींमध्ये गोंधळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील 97 कंत्राटी पदांसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. दरम्यान, अचानक रद्द झालेल्या…