Browsing Tag

Yervada Police staion

Pune : मसाज सेंटरवर येरवडा पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेट उघडकीस, एकाला अटक

एमपीसी न्यूज - मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले. तसेच सहा मुलींची सुटका करून एकाला अटक केली आहे. ही कारवाई काल रविवारी (दि 27) दुपारी 2 च्या सुमारास कल्याणीनगर येथील फोर्ट लिझा सोसायटीतील स्पा हेवन, लक्झरी स्वीडिश…