Kelgaon : इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणामुळे केळगावातील नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा
एमपीसी न्यूज - केळगाव येथे मागील एक दोन आठवड्यापासून अशुद्ध(घाण व काळे ) पाण्याचा ( Kelgaon ) नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. आज दि.13रोजी सकाळी त्या घाण व काळ्या पाण्याचा सोशल मीडियावर इंद्रायणी सेवा फाउंडेशन चे विठ्ठल शिंदे यांनी व्हिडिओ…