Alandi Water Supply : थकित बिलाची काही रक्कम भरल्याने सुरू राहणार आळंदीचा पाणीपुरवठा
एमपीसी न्यूज - आळंदी नगर परिषदेने थकित बिलांपैकी एका बिलाची रक्कम पुणे महापालिकेकडे जमा केल्याने आळंदी शहराला भामा-आसखेड धरणातून होणारा पाणीपुरवठा (Alandi Water Supply) सुरळीत राहणार आहे.
पाणी बिलाची थकबाकी वाढल्याने पुणे महापालिकेने…