Thergaon : दुर्मिळ ‘नवरंग’ला जीवनदान; पर्यावरण दिनी झेपावला आकाशात
एमपीसी न्यूज - जखमी अवस्थेतील नवरंग या दुर्मिळ पक्षाला थेरगाव सोशल फाउंडेशन व वर्ल्ड फॉर नेचरमुळे जीवनदान मिळाले आहे.
थेरगावातील गुजरनगर येथे 4 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास थेरगाव सोशल फाउंडेशनचे राहुल यांना एका चिमुकल्या रंगबेरंगी…