Pune News : कोरोनाचे संकट कायम, विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा – अजित पवार
एमपीसी न्यूज - कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार…