Thergaon : खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
एमपीसी न्यूज- थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी पाहुण्या जर्मन महिला शिरीन टिमरमॅन व त्यांचे पती टिमरमॅन हे उपस्थित होते.यावेळी…