Pimpri : चैन स्नॅचींग करणाऱ्या तीन सराईतांना व चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सोनारांना बेड्या, 16…
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने( Pimpri)कारवाई करत चैन स्नॅचींग व दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी कऱणाऱ्या दोन सोनारांना देखील अटक कऱण्यात आली आहे.यामध्ये…