Pune : ‘त्या’ पाचही अटक आरोपींचे माओवादी संघटनांशी कनेक्शन
एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी काल (दि. 28) अटक केलेल्या पाचही आरोपींचे बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध होते, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. त्याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचेही पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी…