Pimpri News : चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना
एमपीसी न्यूज - अमृत अभियानाअंतर्गत दुसर्या टप्प्यात शहरातील 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे नियोजन आणि योग्य रित्या अंमलबजावणी करण्यासाठी शहरस्तरीय टास्क फोर्स स्थापन (Pimpri News)करण्यात आले आहे. पाणीपुरवठा शहर अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली…