Browsing Tag

टाॅप क्राइम न्यूज

Crime News : ज्वेलरी दुकानातून कामगाराने चोरले 17.03 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने

एमपीसी न्यूज - ज्वेलरी दुकानातून कामगाराने 17.03 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना सांगवी येथे 13 सप्टेंबरला घडली आहे. याबाबत कैलास यादव वारे (वय 47, मॅनेजर, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी …

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा रिक्षाचालक अटकेत

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या रिक्षा चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना 1 डिसेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत थेरगाव येथे घडली आहे. विकास सतिश गायकवाड (वय 32 रा.थेरगाव) असे अटक…

Crime News : कार थांबवून चालकाची हिसकावली सोनसाखळी

एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत चलत-चलत किंवा थांबले असताना चोरांनी सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना तुम्ही एकल्या असतील मात्र वाकड येथे चक्क कारला हात दाखवून थांबवले व त्यानंतर कार चालकाची सोनसाखळी हिसकावली.ही घटना भूमकर चौकात मंगळवारी (दि.13)…

Crime News : डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून व्यावसायिकाला केले जखमी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दिघी येथे एका व्यावसायीकाला सिमेंटचा गट्टू,लाकडी दांडके याने मारहाण करत गंभीर जखमी केले.ही घटना शुक्रवारी (दि.9) सकाळी आठ वाजता दिघी गावठाण येथे घडली. याप्रकरणी योगेश हरीभाऊ वाळके (वय 36…

Indapur News :  पुणे ग्रामीण पोलिसांनी 72 तासात सहा दरोडेखोरांना केली अटक; 3.44 कोटी रुपयांचा…

एमपीसी न्यूज - बंदुकीचा वापर करत फायरिंग करून 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा 72 तासात पर्दाफाश करण्यात आल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.तसेच सहा आरोपींसह 3.44 कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. सागर…

Crime News : रूममध्ये घुसून डोळ्यांदेखत चोरी करणा-या सराईताला अटक

एमपीसी न्यूज -  पहाटेच्या वेळी पीजीमध्ये राहणा-या तरुणीच्या रूममध्ये घुसून तरुणीच्या समोर मोबाईल फोन, अंगठी चोरून नेणा-या सराईताला हिंजवडी पोलिसांनी सातारा येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा 50 हजारांचा मुद्देमाल आणि कार जप्त करण्यात आली…