Pune : संगणक-शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
एमपीसी न्यूज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील ( Pune) अतुलनीय योगदानाबद्दल 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार आज जाहीर झाला आहे . पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे आज…