Pune : हेल्मेट बाबत प्रबोधन करा, पण सक्ती नको : योगेश गोगावले
एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाहतूक पोलिसांकडून जे दुचाकी चालक हेल्मेट घालत नाही. अशावर दंडात्मक कारवाई करीत आहे. ही चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत असून हेल्मेट विषयी नागरिकांमध्ये प्रबोधन करावे.
मात्र हेल्मेट सक्ती करता कामा नये. अशी…