Lonavala : दूधिवरे खिंड वाहतुकीसाठी धोकादायक !
तातडीने रुंदीकरण करून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी एमपीसी न्यूज - लोणावळा आणि पवन मावळ यांना जोडणारी दुधिवरे खिंड ही वाहतुकीसाठी धोकादायक बनली आहे. पावसामुळे या ठिकाणी सतत दगड कोसळतात. तसेच पावसामुळे झाडांच्या मुळांची माती वाहून…