Parth Pawar : पार्थ पवार यांनी राम भक्तासोबत घेतला महाप्रसादाचा आस्वाद
एमपीसी न्यूज - आज ( दि. 17 ) बावधन परिसरात प्रचार दौऱ्यावर असताना परिसरातील ( Parth Pawar) विठ्ठल मंदिरात पार्थ पवार दर्शनासाठी गेले होते. रामनवमी निमित्त मंदिर परिसरातील भक्तांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री राम भक्तांनी…