Parth Pawar : पार्थ पवार यांनी राम भक्तासोबत घेतला महाप्रसादाचा आस्वाद

एमपीसी न्यूज –  आज ( दि. 17 ) बावधन परिसरात प्रचार दौऱ्यावर असताना परिसरातील ( Parth Pawar) विठ्ठल मंदिरात पार्थ पवार दर्शनासाठी गेले  होते.  रामनवमी निमित्त मंदिर परिसरातील भक्तांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री राम भक्तांनी पार्थ पवार यांना प्रसाद घ्या अशी विनंती केली असता पार्थ पवारांनी सगळ्यांच्या विनंतीला मान देत सर्वांसोबत महाप्रसाद घेतला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि विठ्ठल मंदिरातील सर्व भक्तगण उपस्थित होते.

Punawale : महामार्गावर अचानक कार थांबवल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची  धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.