Pune : Pimpri-Chinchwad : शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी; उकाड्यातून सुटका; वातावरणात गारवा
एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आज सायंकाळी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या. उन्हाळा लांबल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरवासियांना या पावसाने दिलासा दिला. मोठ्या प्रतीक्षेनंतर उकाड्यातून सुटका होऊन…