Pune : येरवडा परिसरात दहशत माजवत दोन जणांकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड
एमपीसी न्यूज - पुण्यात दहशत माजवून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये ( Pune ) वारंवार वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील येरवडा परिसरात सोमवारी मध्यरात्री दहशत माजवत पुन्हा दोन जणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.Modi Awas Gharkul…