Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
एमपीसी न्यूज - मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा सहावा वर्धापनदिन नुकताच ( Maval) मावळ तालुक्यातील श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे अनेक उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला. यावेळी अहवाल प्रकाशन,वार्षिक सर्वसाधारण सभा व मावळ रत्न…