Pimpri : भूलशास्त्र दिनाच्या निमित्ताने
एमपीसी न्यूज - "नेहा अभिनंदन ......... अभिनंदन!" बघ किती घाबरत होतीस न प्रसुतीला " ? "हो ग मावशी, खरंच तुमच्या भूलशास्त्राची अगदी कमालच आहे बुवा ! तु मला वेदनारहिता प्रसुतीची माहिती दिलीस आणि या सुविधेचा लाभ घेऊन माझी प्रसुती 'कळा' न येता…