Shirur Loksabha Election : शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात; 25 लाख 39 हजार मतदार करणार…
एमपीसी न्यूज - देशात चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी (दि. 13) सुरू झाले ( Shirur Loksabha Election) आहे. देशातील 96 तर राज्यातील 11 मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ या लोकसभा…